“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरवापर थांबवला; अपात्र महिलांकडून पैसे परत नोकरीही धोक्यात!”

Mukhymantri ladki bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही खरंतर महिलांसाठी खूपच चांगली योजना आहे. योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांच्या जीवनात थोडा सुखाचा श्वास निर्माण करणं हा आहे निवडणुकीच्या वेळी सरकारने या योजनेची घोषणा केली आणि त्यामुळे खूप महिलांना आशा निर्माण झाली होती माझ्या आजूबाजूलाही अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला ज्यामुळे त्यांना दर महिन्याला थोडीशी आर्थिक मदत मिळत होती आणि घर खर्चात थोडा हातभार लागत होता.

Mukhymantri ladki bahin Yojana

पण अलीकडे एक गोष्ट समोर आली काही सरकारी महिला कर्मचारी ज्या आधीच स्थिर पगारावर काम करत होत्या त्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा फायदा घेतला ही योजना गरीब किंवा आर्थिक दृष्ट्या गरजू महिलांसाठी आहे पण सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी जर हा लाभ घेतला तर ते चुकीच आहे त्यामुळे सरकारने अशा महिलांचा लाभ तात्काळ बंद केला जे अगदी योग्यच आहे कारण खऱ्या गरजूंना मदत पोहोचणे हेच महत्त्वाचा आहे.

Mukhymantri ladki bahin Yojana

यातून एक गोष्ट लक्षात येते की कोणती योजना ही चांगली असली तरी तिचा गैरवापर होऊ नये हे आपल्यालाच बघावं लागतं मी असं म्हणेन की प्रत्येकाने आपल्या पात्रतेनुसारच कोणत्याही योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून खऱ्या गरजूंना त्या योजनेचा फायदा होईल आणि सरकारचे उद्दिष्ट सफल होईल.

माझ्या शेजारी असणारे एका गृहिणीने त्या योजनेचा फायदा झाल्यामुळे तिने मुलांच्या शिक्षणासाठी थोडी मदत केली अशा गरजू महिलांसाठी ही योजना खूपच उपयोगी ठरते.

माझं स्वतःचा दृष्टिकोन सरकारने योजनेबाबत जास्त पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि कोण पात्र आहे व कोण नाही हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे तसेच लाभार्थ्यांची सतत पडताळणी करणे गरजेचे आहे जेणेकरून गैरफायदा घेणाऱ्यांना वेळीच रोखता येईल.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी आर्थिक दृष्ट्या गरजा महिला असाल तर लगेचच महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करा आणि खात्री करा की तुम्ही पात्रता निकष पूर्ण करता तसेच गरज नसतानाही लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या लाभाचा हक्क खऱ्या गरजूंना आहे,

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरवापर; थांबवला आता फक्त गरजू महिलांनाच मिळणार फायदा!”

महिला आणि बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी नुकताच विधानसभेत एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिल आहे त्यांनी सांगितलं की ही तब्बल 2,289 सरकारी महिला कर्मचारी अशा आहेत ज्यांनी स्वतः पात्र नसतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांसाठी असताना जे अधिक सरकारी नोकरीतून चांगला पगार घेत आहेत त्यांनी याचा लाभ घेणे चुकीचा आहे त्यामुळे सरकारने असा गैरवापर थांबवण्यासाठी त्यांच्या खात्यावर जमा होणारा मासिक 1500 रुपयांचा लाभ थेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 Mukhymantri ladki bahin Yojana

माझं मत सांगायचं झालं तर ही खूपच योग्य कारवाई आहे कारण या योजनेचा खरा फायदा गरजू महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या गावात काही महिलांना प्रत्यक्षात या योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांना किराणा, मुलाचे शिक्षण योजनेसाठी थोडा हातभार लागला पण जर नोकरी करणाऱ्या महिलांनी असं चुकीचं केलं तर खऱ्या अर्थाने गरजूंना पैसे कसे मिळणार.

असे ही बाब आपल्याला असं शिकवते की कोणती योजना ही फक्त स्वतःचा फायदा घेण्यासाठी नसते तर समाजातील दुर्बल लोकांना मदतीचा हात देण्यासाठी असते यासाठी सरकारने वेळोवेळी योजनांमध्ये पारदर्शकता ठेवणं आणि पात्रतेची शिस्त पाळण खूप महत्त्वाचा आहे.

3 कोटी 58 लाखांचा गैरफायदा उघड गरजूंसाठी असलेल्या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक

मित्रांनो, सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही खरंतर खूप चांगली योजना आहे यामध्ये गरजू महिलांना दर महिन्याला रुपये 1500 दिले जातात जेणेकरून त्या महिलांना घर खर्च मुलांचे शिक्षण किंवा इतर गरजा भागवता येतील पण दुर्दैवाने काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी स्वतः पात्र नसतानाही या योजनेचा गैरवापर केला आणि त्यामुळे सरकारला थेट 3 कोटी 58 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 Mukhymantri ladki bahin Yojana

आदिती तटकरे यांनी सांगितले की आता हे पैसे त्या महिलांकडून वसूल केले जाणार आहेत म्हणजेच ज्यांनी चुकीने पैसे घेतले आहेत त्यांना परत द्यावे लागतील खरं पाहिलं तर ही गोष्ट समाजासाठी आणि देशासाठी चांगली नाही कारण एखादी योजना गरजूंना मदत करण्यासाठी असते ती मिळवण्यासाठी फसवणूक करणे चुकीचे आहे.

लाडकी बहीण योजना ही खरंतर गरजूंना मदत करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे ज्यामधून आर्थिक अडचणी असलेल्या महिलांना दर महिन्याला थोडीशी आर्थिक मदत मिळते पण दुर्दैवाने काही शासकीय सेवेत असलेला महिलांनी ज्या आधीच चांगल्या पगारावर असतात त्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला ही मदत त्यांच्यासाठी नव्हतीच पण तरी त्यांनी चुकीचा अर्ज करून फायदा घेतला आहे खरंच वाईट आहे.

माझा अनुभव सांगायचा झाला तर अशा योजनांचा फायदा माझ्या गावातील काही गरीब महिलांना झाला आहे.आणि त्यांना यामुळे रोजच्या गार्डनसाठी थोडा आधार मिळाला आहे त्यांना हा लाभ मिळणं गरजेचं होतं कारण त्या खरोखरच आर्थिक दृष्ट्या मागे आहेत पण जर सरकारी महिलांनी लाभ घेतला असता तर अशा गरजूंना पैसे मिळालेच नसते

ही कारवाई आवश्यक होती कारण सरकारने योजना पारदर्शक ठेवून खूप महत्त्वाचा आहे जर चुकीचे लोक फायदा घेणार असतील तरी योजनांचा मूळ उद्देश असतो हसतो म्हणूनच योजनेत कर्जमाफी फायदा मिळावा म्हणून सतत निगरांनी ठेवणं आणि चुकीचे लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025 अपडेट: शेतकरी महिलांना आता मिळणार फक्त ५०० रुपये?

लाडकी बहीण योजनेत अपात्रांना मोठा धक्का; पैसे परत द्यावे लागणार नोकरीही धोक्यात!”

लाडकी बहीण योजनेबाबत नुकतीच एक गंभीर गोष्ट समोर आले आहे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले की काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजना लागू होण्यासाठी असलेली पात्रता पाळली नाही. आणि त्याचा चुकीचा फायदा घेतला त्यामुळे आता सरकारने त्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

आणि दोषी आढळणाऱ्या महिलांकडून सर्व पैसे परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकच नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाही होणार आहे म्हणजेच केवळ पैसे परत घेत नाहीत तर नियम मोडल्यामुळे नोकरीवरही परिणाम होऊ शकतो.

माझा स्वतःच एक प्रामाणिक मत आहे की हे योग्य पावला आहे कारण जर चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर इतर लोकांनाही वाटेल की आपल्यालाही असा गैरफायदा घ्यायला हरकत नाही माझ्या मते सरकारने फक्त कारवाई करून थांबू नये तर योजनेत भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात आणि ते सरकारने सुरू केल आहे हे चांगलं वाटतंय त्यांनी डिजिटल पडताळणी अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आता कोण पात्र आहे आणि कोण नाही हे ऑनलाईन पद्धतीने लगेच समजेल.

Leave a Comment