HSRP नंबर प्लेटसंदर्भात मोठी बातमी – या वाहनधारकांना फिटमेंट शुल्कातून मिळणार सूट!
महाराष्ट्रातील जुन्या वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि किफायतशीर झाली आहे. परिवहन आयुक्तालयाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे, मोठ्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या …