GBS In Maharashtra: महाराष्ट्रातील GBS च्या वाढत्या रुग्णांमुळे मोदी सरकारचा मोठा निर्णय; 7 तज्ज्ञ लावले कामाला
GBS In Maharashtra: गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे, जो वेगाने पसरतो आणि रुग्णांच्या शरीराच्या स्नायूंना झटका देतो. विशेषतः महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात याच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पुण्यात एक तरुण जीबीएसमुळे मृत्युमुखी पडला, आणि त्यानंतर राज्य प्रशासनाने या आजाराच्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यासाठी … Read more