मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025 अपडेट: शेतकरी महिलांना आता मिळणार फक्त ५०० रुपये?
राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत ज्या महिला शेतकरी आधीच ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ आणि ‘नमो शेतकरी सन्मान …