Guillain-Barre Syndrome Update: अचानक जुलाबाचा त्रास गिळता येईना उपचारादरम्यान जीबीएसमुळे मृत्यू 11 जणांचा मृत्यू
Guillain-Barre Syndrome Update: GBS (गुलेन बॅरे सिंड्रोम) हा एक गंभीर ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे, ज्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि स्नायूंमध्ये अशक्तपणा निर्माण होतो. सध्या पुण्यासह संपूर्ण …