CM Devendra Fadnavis: खाजगी व्यक्तींच्या नियुक्तीच मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
CM Devendra Fadnavis: यांनी निर्णय घेतला आहे की मंत्र्यांच्या खासगी सचिव (पीएस), स्वीय सहाय्यक (पीए), आणि विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) यांची नेमणूक करताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे बंधनकारक असेल. त्यामुळे मंत्र्यांना त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणे गरजेचे ठरेल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री … Read more