Maruti Wagon R 2025 : मित्रांनो काय सांगू तुम्हाला भारतीय बाजारात पुन्हा एकदा मारुती सुझुकी ने धुमाकूळ घातलाय त्यांची ती लाडकी Wagon R आहे ती आता अगदी नव्या रूपात आली आहे समजलं का तुम्हाला आताची Maruti Wagon R 2025 म्हणजे एकदम स्मार्ट पावरफुल आणि मायलेज च्या बाबतीत तर सगळ्यांच्या मागे टाकणारी झालीये म्हणतात.
पण खरं सांगायचं तर हि गाडी मिडल क्लास कुटुंबासाठी एक प्रकारे वरदानच आहे त्याचप्रमाणे आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या आणि सगळं काही देणारी एकदम परफेक्ट गाडी म्हणजे Maruti Wagon R 2025 अजून काय पाहिजे बरोबर का नाही.

Maruti Wagon R 2025
अरे ऐकलस का ही जी नवीन Maruti Wagon R 2025 बाजारात आली आहे ना त्यात दोन एकदम दणकेबाज इंजिनचे ऑप्शन दिले आहेत म्हणे आणि खास विशेष म्हणजे दोन्ही इंजिन E20 इंधन साठी सुसज्ज आहेत म्हणजे बघा पेट्रोलचे भाव वाढले की किती टेन्शन येतं पण हे E20 इंधन असल्यामुळे नक्कीच आपल्याला खिशाला थोडा आराम मिळणार आहे असं वाटतंय.
आणि हो जर तुम्हाला सीएनजी हवा असेल समजा तर त्याची सोय केली आहे त्यांनी 1.0 लिटरचा सीएनजी व्हेरियंट पण उपलब्ध केला आहे म्हणजे ज्यांना मायलेज जास्त पाहिजे त्यांच्यासाठी तर ही खूपच चांगली बातमी आहे समजा
1.आरामदायक ड्रायव्हिंग साठी गिअर बॉक्स
- फाइव स्पीड मॅन्युअल पण आहे
- आणि AMT म्हणजेच ऑटोमॅटिक सुद्धा असणार आहे
तर मित्रांनो आता आपण या गाडीच्या गिअर बॉक्स बद्दल बोलू तर गाडीमध्ये फाईव्ह स्पीड मॅन्युअल पण आहे आणि AMT म्हणजेच ऑटोमॅटिक मोड सुद्धा दिलेला आहे मुंबई पुणे नाशिक अशा अनेक शहरात तुम्ही गाडी चालवताना किती ट्राफिक लागतं हे काय वेगळं सांगायला नको पण मित्रांनो अशा वेळी हे AMT गिअर बॉक्स खरंच खूप कामाला येतं.
म्हणजे एकंदरीत ट्राफिक मध्ये क्लच दाबून दाबून पाय दुखत नाही आणि ड्रायव्हिंग चा अनुभव पण एकदम आरामशीर होतो आणि हेच तर आपल्याला पाहिजे सर्वांना. मला तरी वाटतं शहरात गाडी चालवण्यासाठी हे खूपच सोयीचा आहे तुम्हाला काय वाटतं.
मुख्य वैशिष्ट्य | माहिती |
गाडीचं नाव | Maruti Wagon R 2025 |
इंजिन पर्याय | 2 पेट्रोल + 1 CNG (E20 साठी सुसज्ज) |
गिअर बॉक्स | मॅन्युअल + ऑटोमॅटिक (AMT) |
मायलेज (पेट्रोल) | 24-25 किमी/लीटर |
मायलेज (CNG) | 30-35 किमी/किलो |
फीचर्स | टचस्क्रीन, ORVM, स्टिअरिंग कंट्रोल्स, पार्किंग सेन्सर |
किंमत | ₹5.79 लाख पासून (एक्स-शोरूम) |
डाउन पेमेंट | ₹1 लाख |
EMI | ₹11,000 – ₹14,000 दरम्यान |
2.गाडीच्या आत मध्ये नवीन काय आहे

1.सात इंचाची टच स्क्रीन
2.इलेक्ट्रिक ORVM
3.स्टेरिंग वरचे सर्व कंट्रोल
4.रियर पार्किंग सेंसर
5.14 इंचाच्या स्टायलिश अलॉय व्हिल्स
आता या नवीन गाडीमध्ये काय काय दिलंय ना ते ऐकून तर मला धक्काच बसला स्वतःला म्हणजे बघा ना आत मध्ये तुम्हाला ती 7 इंचाची टच स्क्रीन मिळते जी तुमच्या फोनला पण डायरेक्ट कनेक्ट होते म्हणजे अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले दोन्हीचा सपोर्ट आहे काय मजा येईल ना गाणी ऐकायला मॅप बघायचा सगळं काही त्या स्क्रीनवर एकदम हटके
आणि हो तुम्ही ते बाजूचे आरसे बघितले का? ते इलेक्ट्रिक ORVM आहेत म्हणजे आतूनच बटन दाबून त्यांना ऍडजेस्ट करता येतं आणि उतरण्याची गरजच नाही किती सोप्प काम झालं बघा!
शिवाय स्टेरिंग वरच सर्व कंट्रोल दिलेत म्हणजे गाण्याचा आवाज कमी जास्त करायचा असेल किंवा फोन उचलायचा असेल तर स्टेरिंग वरून करता येतं तुमचं लक्ष रस्त्यावरच राहतं हे खूप महत्त्वाचा आहे स्टेयरिंग माऊटेंड कंट्रोल्समुळे गाडी चालवणं अत्यंत खूप सोयीचं होतं.
जर तुम्हाला पार्किंगची भीती वाटत असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका कारण यात रियर पार्किंग सेन्सर दिले आहेत म्हणजे गाडी रिव्हर्सला घेताना काही लागण्याची शक्यता खूप कमी होते. त्यामुळे लहान जागा जरी असली तरी त्या ठिकाणी गाडी पार्क करता येते.
आणि गाडीला जो लुक येतो ना तो कशामुळे? तर त्या 14 इंचाच्या स्टायलिश Alloy व्हील्समुळे गाडीचा लुकच एकदम प्रीमियम झकास वाटतो.
खरं सांगायचं झालं तर या गाडीमध्ये जेवढे पण फीचर्स दिले आहेत त्या आपल्या सुरक्षिततेसाठी आहेतच परंतु गाडी चालवताना एक वेगळा आनंद येतो आणि प्रवास सुद्धा आरामदायक वाटतं त्यामुळे आपलं चांगलंच मनोरंजन सुद्धा होऊन जातं
तर मित्रांनो ही जी नवीन Maruti Wagon R आहे ना तिच्या डिझाईन मध्ये पण थोड्या प्रमाणात बदल केले आहेत. आता तिचा समोरचा भाग बघा आणि फ्रंट ग्रील ते एलईडी डीआरएल त्यामुळे ती आधीपेक्षा जास्त मॉर्डन आणि एकदम भारी लुक मध्ये दिसते म्हणजे बघितल्याबरोबर असं वाटतं की अरे वा गाडीला बघितल्या बरोबर असं वाटतं की खरंच मार्केटमध्ये पहिल्यांदाच असा एवढा सुंदर ललुक आला आहे बघून एकदम मनाला आनंद वाटतो
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायलेज च्या बाबतीत तर या गाडीने सगळ्यांनाच मागे टाकले माझं तर स्वतःच म्हणणं असं आहे की तिच्या प्रेग्नेंट मध्ये दुसरी कुठलीच गाडी इतका मायलेज देत नसेल तुम्हीच बघा ना जर तुम्ही पेट्रोलवर चालवत असाल तर 24 ते 25 किलोमीटर प्रति लिटर देतेय म्हणजे विचार करा किती बचत होईल आणि जर तुम्ही सीएनजी वापरत असाल तर मग कमालच ते 30 ते 25 किलोमीटर प्रति किलो म्हणजे जवळपास एका किलोमध्ये इतकी जास्त धावते गाडी
खरं सांगायचं तर हे मायलेज आहे ना तेच तर या गाडीचा खरा गेम चेंजर आहे आपल्या रोजच्या वापरासाठी म्हणजे ऑफिसला जायचं असो किंवा मुलांना शाळेतून आणायचा असेल त्याच प्रकारे काही किरकोळ कामे असतील त्यासाठी ही गाडी एकदम उत्तम आहे.
सध्या पेट्रोलचे भाव इतके वाढले आहेत की सर्वांनाच टेन्शन येऊन राहिले आहे जो तो विचार करतो आहे पण मित्रांनो ही गाडी आल्यावर ते टेन्शन खरच नक्कीच कमी होईल अशी आशा आहे.
मारुती सुझुकी हस्टलर: 35 किमी मायलेज आणि स्मार्ट फिचर्ससह कमी किमतीत जबरदस्त परफॉर्मन्स!
3.किंमत आणि फायनान्स
- फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट करा आणि गाडी आपल्या घरी घेऊन जा
- आणि मग बाकी उरलेले पैसे एमआय वर कन्व्हर्ट करून देऊ शकता म्हणजेच महिन्याला 11000 ते 14000 दरम्यान तुम्हाला सहज हप्ता बसेल

तर मित्रांनो आता आपण या गाडीची किंमत बघूया म्हणजे तुम्ही म्हणाल की काय सौदा दिलाय मारुती वाल्यांनी व्हॅगनार 2025 ची किंमत फक्त 5.79 लाख रुपयांपासून सुरू होते म्हणजेच ही एक शोरूम किंमत आहे बरं का? म्हणजे तुम्हीच विचार करा इतक्यात कमी बजेटमध्ये ही गाडी मिळते अजून काय पाहिजे किती भारी आहे
आणि जर तुमच्याकडे एकदम कॅश नसेल तर त्याचा पण टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट करा आणि गाडी आपल्या घरी घेऊन जा आणि मग बाकी उरलेले पैसे ईएमआय वर कन्व्हर्ट करून देऊ शकता म्हणजेच महिन्याला 11000 ते 14000 च्या दरम्यान तुम्हाला हप्ता बसेल म्हणजे परवडण्यासारखा आहे ना प्रत्येकाला म्हणूनच त्यापेक्षा आपले स्वतःचे मालकीची गाडी घेणे काय वाईट मग सर्व गोष्टी आपल्या कंडिशन नुसार होत असतील तर
आणि इतक्या कमी बजेटमध्ये इतके चांगले फीचर्स देणारी दुसरी कुठली गाडी मला नाही वाटत शोधून पण सापडेल म्हणूनच मला तरी गाडी खरंच सर्वसामान्य गरीब कुटुंबासाठी एकदम बजेट प्रीमियर वाटते. म्हणजेच की कमी पैसे असूनही आपल्याला एक चांगल्या फीचर्स ची आणि दिसायला पण एकदम छान असणारी गाडी मिळते आणि ही डील एकदम फायदेशीर वाटते मग विचार कसला करताय आजच बुक करा.
डिस्प्लेमर: मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी सर्व माहिती आहे की आम्ही वेगवेगळ्या वेबसाईटवरून ऑनलाइन घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर गाडी घ्यायला जाणार तेव्हा स्वतःहून अधिकृत वेबसाईट वर किंवा तुमच्या जवळच्या डीलर कडे जाऊन नक्की ती खात्री करून घ्या. कारण फीचर्स आणि किंमत यामध्ये बदल होऊ शकतो कारण आज जी किंमत दिसते कदाचित ती वेगळी असू शकते त्यामुळे एकदा चेक करणं नेहमी चांगलं राहील उगाचच नंतर गैरसमज नको व्हायला.