Oral Cancer Symptoms: ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या संपूर्ण माहिती
Oral Cancer Symptoms: आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत अनेक आजारांनी माणसाला ग्रासले आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा आणि जीवघेणा आजार म्हणजे कर्करोग. सध्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, आणि त्यातही तोंडाचा कर्करोग [Oral Cancer] भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो. फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. विशेषतः तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि अन्य व्यसनांमुळे हा … Read more