Weather Update Today: महाराष्ट्रात उन्हाचा कहर! होळीपूर्वीच उष्णतेची तीव्र लाट, ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
Weather Update Today: राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून होळीपूर्वीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे. तापमान सतत वाढत असल्याने बहुतांश भागांमध्ये 36 अंश सेल्सियसच्या …