पब्लिक टॉयलेट वापरताय? ४ चुकांमुळे वाढतो युरीन इन्फेक्शन चा धोका, पोट दुखीचा त्रासही अधिक

Dangers of using public toilets: युरीन इन्फेक्शन धोका!

Dangers of using public toilets: कल्पना करा, तुम्ही एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहात किंवा प्रवासात कुठेतरी अडकलेले आहात. तुम्हाला लघवी करायची आहे, पण योग्य सुविधा नाहीत. त्यामुळे तुम्ही लघवी रोखून ठेवता. हे अनेकांना सामान्य वाटू शकते, पण याचे दुष्परिणाम अतिशय गंभीर असू शकतात! शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर न टाकल्यास बॅक्टेरियाचा प्रचंड वाढ होतो आणि यामुळे युरिन … Read more