Stock Market Fall: अजून घसरण सुरू झालेले नाही; असं कोण म्हणालं? शेअर बाजारात पुढे काय होणार?
शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठी घसरण होत आहे. Sensex आणि Nifty यामध्ये प्रचंड घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप …