Special Executive Officer: निवडणुकांपूर्वी स्थानिक कार्यकर्त्यांसाठी संधी; महाराष्ट्रात 1 लाख 94 हजार SEO नियुक्तीचे निकष काय आहेत?
महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) नियुक्तीसाठी एक महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राज्यात स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी नवी संधी …