Shrinanda चा धक्कादायक मृत्यू! ऑनलाइन डाएटच्या नादात स्लिम होणं पडलं महागात – 18 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत
Shrinanda Death: आजच्या युगात फिटनेस आणि परिपूर्ण शरीरयष्टीच्या नावाखाली अनेक तरुण-तरुणी चुकीच्या डाएटिंगच्या जाळ्यात अडकत आहेत. सोशल मीडियावरील विविध ऑनलाईन डाएट प्लॅन, अनियंत्रित व्यायाम आणि …