Pratap Sarnaik Mumbai: आनंद दिघे महामंडळाची मोठी घोषणा 65 वर्षावरील रिक्षाचालकांना मिळणार 10 हजारांचे अनुदान!
Pratap Sarnaik Mumbai: महाराष्ट्रातील रिक्षाचालकांसाठी एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यांनी धर्मवीर आनंद …