Maharashtra Ladki Bahin Yojna: धुळे जिल्ह्यात २० महिलांनी नाकारला लाडकी बहीण योजनेचा लाभ, १४ हजार अर्ज झाले रद्द
Maharashtra Ladki Bahin Yojna: राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीला बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली …