Gujarat High Court: पत्नीपासून बहिणीचा आंतरजातीय विवाह लपवणे – विश्वासघात की सामाजिक दबाव? नेमकं प्रकरण काय?
Hiding Sisters Inter-Caste Marriage is Cruelty: गुजरात उच्च न्यायालयाने नुकत्याच एका प्रकरणात स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे की पत्नीपासून पतीने त्याच्या बहिणीचा आंतरजातीय विवाह लपवणे ही क्रूरतेच्या व्याख्येत मोडणारी गोष्ट आहे. या निर्णयाने फसवणूक, सामाजिक दबाव, आणि विवाहातील पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने विवाह नातेसंबंधांवरील प्रश्नचिन्ह आणि समाजातील विचारसरणीवरही विचार करण्याची वेळ आली … Read more