Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक 2025: भाजपाचा दणदणीत विजय! केजरीवाल-सिसोदिया पराभूत, अतिशीही अपयशी
Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत मोठा राजकीय उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे. …