Agriculture Land: सातबारा नाही? पण शेतजमीन घ्यायची आहे? मग या ३ सोप्प्या मार्गांनी मार्ग काढा!
Agriculture Land: महाराष्ट्रात शेतजमीन खरेदीसाठी कडक नियम लागू आहेत. या नियमांनुसार केवळ शेतकऱ्यांनाच शेतजमीन खरेदी करता येते. त्यामुळे शेतकरी नसलेल्यांसाठी मोठे आव्हान उभे राहते. अनेक …