लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये त्वरित मिळणार नाहीत – मंत्री अदिती तटकरे यांचे स्पष्ट मत
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विधानपरिषदेत यावर …