बांधकाम कामगार पेन्शन योजना: दरवर्षी 12,000 रुपये मिळणार, मंत्री फुंडकरांची मोठी घोषणा!
राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कामाच्या अनियमित स्वरूपामुळे आणि वाढत्या वयोमानानंतर रोजगाराच्या मर्यादा निर्माण होत असल्याने, अनेक कामगारांना आर्थिक स्थैर्याचा अभाव …