पुण्यात Guillain Barre Syndrome रुग्ण: नवीन विषाणूचा प्रादुर्भाव, रुग्णसंख्या वाढली, १० जण व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती
Guillain Barre Syndrome: गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ पण गंभीर न्यूरोलॉजिकल विकार आहे जो पुण्यात सध्या वाढत आहे. …