नवनीत राणा यांचे ठाम वक्तव्य – औरंगजेबाची कबर हटवा, ज्यांना प्रेम आहे त्यांनी घरी न्यावी!
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी औरंगजेबच्या कबरीवरून वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबची कबर हटवली पाहिजे. यासोबतच त्यांनी असेही वक्तव्य केले …