Land Revenue Act: शेतकऱ्यांनो, आता शेत रस्ता मिळवणं तुमचं हक्काचं आहे – जाणून घ्या कायदा आणि संपूर्ण प्रक्रिया
Land Revenue Act: शेती ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. शेतकरी आपल्या परिश्रमाने संपूर्ण देशाचे अन्नधान्य तयार करतात. मात्र, ग्रामीण भागात अनेकदा जमीनविषयक वाद …