नवनीत राणा यांचे ठाम वक्तव्य – औरंगजेबाची कबर हटवा, ज्यांना प्रेम आहे त्यांनी घरी न्यावी!
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी औरंगजेबच्या कबरीवरून वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबची कबर हटवली पाहिजे. …