राज आणि उद्धव ठाकरे गुढीपाडव्याला एकत्र येणार? बंधू मिलनाची चर्चा तापली!

राज आणि उद्धव ठाकरे गुढीपाडव्याला एकत्र येणार? बंधू...

महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे सतत बदलत असली तरी मराठी माणसाच्या मनात एक गोष्ट कायम आहे – शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील एकता. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशा वेळी, मुंबईतील मराठी सेना एक मोठे पाऊल उचलत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने 30 मार्च 2025 रोजी “ठाकरे बंधू मिलन” हा विशेष कार्यक्रम आयोजित … Read more