Devendra Fadnavis: फडणवीस सरकारचा निर्णय शिंदे सरकारच्या 3,200 कोटींच्या आरोग्य कंत्राटांना स्थगिती
Devendra Fadnavis 3200cr Halt: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठे उलथापालथ घडताना दिसत आहे. शिंदे सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांवर आता फडणवीस सरकारने स्थगिती आणली आहे. विशेषतः आरोग्य विभागाशी संबंधित 3,200 कोटी रुपयांच्या कामांवर सरकारने ब्रेक लावला आहे. हा निर्णय घेताना सरकारने एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे – अनुभव नसलेल्या कंपनीला मोठ्या प्रमाणात कंत्राट का देण्यात … Read more