Gold and Silver Price Drop : भारतीय ज्वेलरी बाजारात मोठी क्रांती! सोन्या-चांदीवरील आयात शुल्क कपातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा
Gold and Silver Price Drop: भारतात सोने आणि चांदी केवळ मौल्यवान धातू नसून, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने मोठी घोषणा करत सोने आणि चांदीवरील आयात शुल्क २५% वरून २०% पर्यंत घटवले आहे. तसेच, प्लॅटिनमवरील आयात शुल्क २५% वरून थेट ५% पर्यंत कमी करण्यात आले आहे. हे सुधारित … Read more