सातबारा वरील छोट्या जमिनींचे नकाशे मिळवणे आता होईल सोपे, शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा!
राज्यातील भूमिहीणता आणि जमीन खरेदी-विक्री प्रक्रियेत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विविध खातेदारांसोबत असलेल्या पोटहिस्स्यांमुळे, सातबारा उताऱ्यावर …