CM फडणवीस निर्णय: थेट नायक स्टाईल कारवाई तीन तासात कर्मचाऱ्याला घरचा रस्ता
पुणे शहरात बस प्रवास सुरक्षित समजला जातो. बऱ्याच नागरिकांसाठी ही एक मुख्य प्रवाससाधन आहे, विशेषतः PMPML बस सेवा. शहरातील कामकाज, शाळा, महाविद्यालयं किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी लोक जास्त करून बससेवेवर अवलंबून असतात. मात्र काही वेळा चालकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. वेगात बस चालवणे, सिग्नल तोडणे किंवा अचानक ब्रेक मारणे यामुळे अपघाताची शक्यता … Read more