BCCI New Guidelines: विराट रोहितला बायको सोबत जास्त वेळा राहता येणार नाही; BCCI चे टीम इंडियाच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध जाणून घ्या नियम
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारतीय क्रिकेट संघासाठी काहीच खास ठरली नाही. या मालिकेतील पराभवानंतर BCCI बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना संबंधित काही कठोर धोरणे लागू केली आहेत. विशेषत: खेळाडूंच्या कुटुंबीयांच्या परदेश दौऱ्यावरील वेळेसंबंधी नवीन नियमांची घोषणा केली आहे. हे नियम संघाच्या एकजूट आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणले गेले आहेत. परंतु, या कठोर धोरणांमुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर काय परिणाम … Read more